August 9, 2025

विश्वनाथ तोडकर यांचा सत्कार

  • कळंब -तालुक्यातील हासेगाव केज येथील पर्याय सामाजिक संस्था, आणिक फायनान्स सर्विस लिमिटेड चे चेअरमन माननीय विश्वनाथ तोडकर यांची महाराष्ट्र लोकविकास मंचाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
    यावेळी आत्माराम तोडकर, ज्ञानेश्वर तोडकर, संतोष कोरे, अमोल भवर, अशोक तोडकर, संतोष तोडकर, बिभीषण तोडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!