August 9, 2025

नंदकिशोर काकाणी यांचे दुःखद निधन

  • कळंब – शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नंदकिशोर रामरतनजी काकाणी यांचे दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले.
    त्यांच्या पश्चात भाऊ,पत्नी व तीन मुले आहेत.
error: Content is protected !!