August 9, 2025

माता रमाई जयंतीनिमित्त प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

  • कळंब – ‌तथागत बुद्ध विहार समता नगर,कळंब च्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२६ व्या जयंती निमित्त बुद्ध भिम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, गाठोड प्रबोधनाचं आणि शाहिरी जलसा मुंबई यांचा कार्यक्रम दि ७ फेब्रुवारी २०२४ रोजी वार बुधवारी सायं ७ वाजता तथागत बुद्ध विहार समता नगर कळंब येथे ‌होणार आहे.
    तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तथागत बुद्ध विहार समितीच्या वतीने केले आहे.
error: Content is protected !!