- कळंब – शहरातील एकात्मिक बालविकास कार्यालयात दि.१२ जाने २०२३ रोजी माँसाहेब जिजाऊं जयंतीनिमित्ताने प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विस्तार अधिकारी एस.एम.शिंदे,पर्यवेक्षिका एस.ए.थोरात,एस.बी.आगलावे,
एस.ए.सावंत आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी