May 11, 2026

एकात्मिक बाल विकास कार्यालयात माँसाहेब जिजाऊंची जयंती साजरी

  • कळंब – शहरातील एकात्मिक बालविकास कार्यालयात दि.१२ जाने २०२३ रोजी माँसाहेब जिजाऊं जयंतीनिमित्ताने प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली.
    याप्रसंगी विस्तार अधिकारी एस.एम.शिंदे,पर्यवेक्षिका एस.ए.थोरात,एस.बी.आगलावे,
    एस.ए.सावंत आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!