कन्हेरवाडी – शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी स्थापन केलेल्या ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक बाळासाहेब यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कन्हेरवाडी येथील विद्याविकास हायस्कूल मध्ये दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी थोर गणिती तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची १३६ वी जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी यावेळी शालेय समिती अध्यक्ष अँड.लालासाहेब कवडे, प्रा.संजय मिटकरी,मुख्याध्यापक बाळासाहेब यादव,अशोक कवडे, वसुदेव सावंत,बापूरावजी कवडे, माळी,कुमरे,मोरे,देशमुख, फुरडे मामा आदी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले