गोविंदपुर (अविनाश सावंत यांजकडून ) – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आली होती.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिरास प्रारंभ करण्यात आला. या शिबिरात १७ ते २० दातेने रक्तदान केले. यावेळी सरपंच आशोक मस्के,संग्राम मुंडे,उपसरपंच संतोष मुंडे, अनिल मुंडे, ज्ञानेश्वर मुंडे,हिरालाल मुंडे , हरिष जाधव, किशोर खाडे, मधुकर मिसाळ, गुलाब मुंडे, बालाजी मस्के, अक्षय मुंडे, अभिमान मुंडे, सुभाष सोनवणे,पांडू मुंडे, शिवराम मुंडे ,विश्वनाथ सुरवसे,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . शिबिर यशस्वीतेसाठी धाराशिव येथील रेणुका ब्लड बँकेचे सांगळे गोपीनाथ ,अमर आल्टे, करण शिंदे,ऐश्वर्या गंगावणे,स्वाती ठोंबरे,व सह्याद्री ब्लड बँकेचे आशोक गायकवाड, गणेश माळी,निशा सुतके , मुस्कान शेख,धाराशिव यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
More Stories
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन
ग्रंथालयाच्या अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – प्रा.डॉ.धर्मराज वीर