- येरमाळा – ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक एस.एल.पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोद्योग विद्यालय,येरमाळा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक पौळ एस.एल. यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक कुंभार व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन