Skip to content

- गोविंदपुर ( अविनाश सावंत यांजकडून ) –
कळंब तालुक्यातील ढोराळा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण,पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच आशोक थोरात,उपसरपंच आप्पा जायभाय,ग्राम पंचायत सदस्य प्राताप थोरात,बबन सोनटक्के, मच्छिंद्र सोनटक्के, राम सोनटक्के,दयानंद सोनटक्के, वैजनाथ सोनटक्के,सुजित सोनटक्के,प्रशांत सोनटक्के, गणेश नाईकनवरे ,प्रदीप नाईकनवरे, तानाजी नाईकनवरे ,सुनील गायकवाड , महेश गायकवाड, सुरज थोरात, बालाजी सोनटक्के, सचिन सोनटक्के, दिनेश सोनटक्के, निलेश गायकवाड, छाया थोरात, साधना सोन टक्के, रत्नमाला सोनटक्के, मंगल मस्के, विद्या गायकवाड, निकिता सोनटक्के, क्रांती सोनटक्के, सुनिता थोरात,तसेच बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
error: Content is protected !!
More Stories
श्री गुलाब महाराज दिंडीचे हरी नामाच्या गजरामध्ये स्वागत
कळंबमध्ये विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न
विद्याभवन हायस्कूल कळंब येथे जागतिक ऑलिंपिक डे साजरा