कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.६ डिसेंबर २०२५ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार, प्रा. सुकेशनी गव्हाणे, प्रा.मोहिनी शिंदे,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड,दीक्षा गायकवाड, विनोद कसबे,सोनाली ढमाले सर्व छात्राध्यापक व प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी