- 🛑 डॉ.बाळकृष्ण भवर 🌹🎂💐
- डॉ – डॉक्टर क्रीडा विषयाचा
बा – बाण भवर परिवाराचा
ळ – लवचिक तेवढाच कठोराचा
कृ –कृपाळू दिन दिबळ्यांचा
ष – षटकार क्रिंडागणाचा
ण – णानं पुरोगामीत्वाचा - भ – भारदस्तपणा कर्तृत्वाचा
व – वलयांकित अर्थकारणाचा
र – रवी दलित अल्पसंख्याकाचा - बापू,मंगलमय सदिच्छा..! 💐🎂🌹
साक्षी पावनज्योत परिवाराच्या..!! - – अविनाश रंजना सुभाष घोडके
कार्यकारी संपादक
सा.साक्षी पावनज्योत,कळंब

More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड