
- कळंब – शहरातील गणेश चित्र मंदिर रोडवरील गणेशोत्सवाच्या निमित्ताने सहयोग गणेश मंडळात दि.२४ सप्टें २०२३ रोजी तुळजापूर येथील आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली.याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,दिपक मंडाळे,विनायक रामढवे,प्रा.अविनाश घोडके,विशाल पानढवळे,मयूर भोरे,वैभव काळसाईत,दिनेश सातपुते,तुषार बाबर,अक्षय मंडाळे,शुभम जाधव आदींची उपस्थिती होती.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड