August 9, 2025

संत ज्ञानेश्वर महाराज बालकाश्रमात राष्ट्रपिता महात्मा फुलेंना अभिवादन

  • कळंब – शहरातील मोहा रोडवरील संत ज्ञानेश्वर महाराज निराधार बालकश्रमात दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी समाजसेवक सुफी सय्यद शमशोद्दीन ,ह.भ.प महादेव आडसूळ महाराज, सौ.सरस्वती घुले आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती
error: Content is protected !!