कळंब – येथे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या संपर्क कार्यालयात दि.२१ जून २०२४ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कळंब तालुका प्रमुख पदी डिकसळ गावचे उपसरपंच व निष्ठावंत शिवसैनिक सचिन चंद्रकांत काळे यांची निवड झाल्या बद्दल कळंब तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरीभाऊ कुंभार,काँग्रेस किसान सेल अध्यक्ष विलास करंजकर, काँग्रेस अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष शहाजहान शिकलगार, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ,युवक काँग्रेस जिल्हा सचिव भूषण देशमुख, कळंब शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सचिन गायकवाड,अनुसूचित जमाती तालुका अध्यक्ष बबन हौसलमल,युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष रोहित कसबे,अश्रुबा बिक्कड,संदीप गायकवाड,नितीन वाघमारे व इतर पदाधिकारींची उपस्थिती होती.
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”