June 19, 2025

इनरव्हिल क्लब कळंब कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  • कळंब – येथील इनरव्हिल क्लब कळंब च्या वतीने कळंब येथील विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यामध्ये कु़ राजनंदिनी दत्ता पवार(Clat Maharastra 1st rank all India 80),चि.पुष्कर पंडित दशरथ(१२वी ८८%),श्रेयस शिशिर राजमाने(JEE 92% ),चि.सृजन अमित पाटील(ITO All India 4 th Rank. Science/Math Gold medal),कु.धनश्री सचिन पवार (Science & General knowledge Gold Medal ),कु़.देवयानी दत्ता पवार (Olympaid Science/Math Gold medal),कु.वैदेही अभिजित लोंढे
    (Science Olympiad Gold Medal),चि.अथर्व सुधीर आवटे (Olympaid Science Gold medal),चि.श्रीहन सुशील डेंगळे ( Scholarship Holder 5th Rank),चि.राजवर्धन सुशील तीर्थकर. (M.B.A. Culnary Art. Complete),चि.वेदांत गिरीष कुलकर्णी (बारावी 73 टक्के ),चि. निनाद दर्शन पोरे (81% 12th Science CBSE Board Nashik),कु़.वसुंधरा व्यंकट अनिगुंठे (DNB Exam. Pass),सिद्धी संजय देवडा (BDS),चि.श्रेयस धनंजय आडमुठे (90% 10th CBSE Board Aurangabad )या विद्यार्थ्यांचा व त त्यांना घडवणाऱ्या माता पालकांचा इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा बाळकृष्ण भवर (गांगर्डे) यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
    यावेळी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा बाळकृष्ण भवर (गांगर्डे), माजी क्लब अध्यक्षा डॉ.आकांक्षा पाटील, प्रोजेक्ट चेअरमन सौ.वैशाली दशरथ, सी.सी.सौ.संगीता घुले, एडिटर सौ.वैष्णवी दशरथ, ट्रेझरर सौ.राजश्री देशमुख,आयएसओ डॉ.दिपाली लोंढे,सौ.स्वाती राजमाने,डॉ.शिल्पा डेंगळे,डॉ.मेघा आवटे,सौ.कल्पना जाधवर, सौ.आशा नरहिरे,सौ.ज्योती पवार, सौ.रेखा तीर्थकर,डॉ.नंदा अनिगुंठे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिपाली लोंढे केले व सौ.संगीता घुले यांनी आभार मानले.
error: Content is protected !!