June 20, 2025

गोरोबा काका आयटीआय समिती सदस्यपदी आडसुळ, शिरसाट यांची निवड

  • कळंब – शहरातील संतश्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती तज्ज्ञ नागरिक म्हणून ह.भ.प महादेव महाराज आडसुळ व रिपाईचे कळंब तालुकाध्यक्ष शिवाजी शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे.
    महाराष्ट्र शासनाकडून ही करण्यात आली आहे.
    या निवडीबद्दल ह.भ.प आडसुळ महाराज व रिपाई तालुकाप्रमुख शिरसाट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!