- कळंब – येथील सेवा निवृत्त आदर्श शिक्षिका प्रतिभा ताई प्रभाकर बाविकर ( वय 91 ) यांचे दि.८ मे २०२५ रोजी वृद्धापकाळाने देहावसान झाले . त्यांच्या मागे दोन मुले,दोन मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष भैय्या बावीकर व डॉ.प्रा.समीर बावीकर यांच्या त्या आई होत्या. त्यांच्यावर कळंब येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन