धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 315 कारवाया करुन 2,48,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.02.05.2025 रोजी 11.05ते 11.40 वा. सु. वाशी पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-प्रशांत प्रभाकर गायकवाड, वय 35 वर्षे, रा. साठेनगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे 11.05 वा.सु. पारा चौक येथे पाण्याचे टाकी खाली कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 590 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-अरुण हनमंत क्षिरसागर, वय 35 वर्षे, रा. अंजनसोडां ता.भुम जि. धाराशिव हे 11.40 वा.सु. 11.40 वा. सु. चहाचे हॉटेलमध्ये अंजनसोंडा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 610 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
येरमाळा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.02.05.2025 रोजी 13.40 वा. सु. येरमाळा पो ठाणे हद्दीत हॉटेल ज्योती समोर मंदीर परिसर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-रविकिरण सोमनाथ नागरसे, वय 24 वर्षे, रा. गुरव गल्ली येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 13.40 वा.सु. हॉटेल ज्योती समोर मंदीर परिसर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 740 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-अमन फिरोज पठाण, वय 22 वर्षे, रा. दसमेगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.01.05.2025 रोजी 18.30 वा. सु. आपल्या ताब्यातील पिकअप क्र एमएच 14 सीडी 3040हे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी व पारा रोड येथे सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना वाशी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये वाशी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ टोलनाका परिसरात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-राहुल साधु शिंदे, वय 28 वर्षे, रा. गोरमाळे ता. बार्शी जि. सोलापूर हे दि.01.05.2025 रोजी 20.00 वा सार्वजनिक रोडवर टोलनाका येडशी येथे मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना धाराशिव ग्रामीण पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-महेबुब शब्बीर पटेल, वय 35 वर्षे, रा. मुळेगाव रोड सोलापूर ता. जि. सोलापूर हे व त्यांचे काका दि.30.04.2025 रोजी 15.000 वा. सु. तुळजापूर सोलापूर रोडवरील पाहुनचार धाबा येथे जेवन करत असतानाआरोपी नामे-प्रशांत कांबळे, संभाजी पंलगे व इतर एक रा. तुळजापूर यांनी तेथे येवून फिर्यादी यांना पैशाची मागणी केली असता फिर्यादीन न दिल्याने नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण करुन महेबुब पटेल यांचे खिशातील रोख रक्कम 17,000₹ व मोबाईल फोन असा एकुण 32,500₹ किंमतीचा मला जबरदस्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महेबुब पटेल यांनी दि.02.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 309 (6) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-अजित अरुण नाईकनवरे, गणेश राम नाईकनवरे, संजय सिताराम नाईकनवरे, सुमित संजय नाईकनवरे, आकाश सुर्यकांत नाईकनवरे सर्व रा. हिंगळजवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.01.05.2025 रोजी 20.20 वा. सु. ऑनलाईन सेंटर दुकानाचे समोर हिंगळजवाडी येथे फिर्यादी नामे- राहुल भास्कर मोरे, वय 33 वर्षे, रा. हिंगळजवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व प्लास्टिक पाईपाने मारहाण करुन जखमी केले.जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राहुल मोरे यांनी दि.02.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(1),189(2), 191(2), 190, 115,352, 351(2), 351 (3) सह अंपग व्यक्ती अधिनियम कलम 92 (अ) (ब)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-राहुल भास्कर मोरे, प्रणव सतिश शिंदे दोघे रा. हिंगळजवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.01.05.2025 रोजी 20.30 वा. सु. हिंगळजवाडी बसस्थानक येथील पाटनट्टी येथे फिर्यादी नामे-अजित अरुण नाईकनवरे, वय 44 वर्षे, रा. हिंगळजवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु सोयाबीन ,कापूस आनुदान घोटाळा कितीही उघडकीस अणला तरी माझे काही वाकडे होणार नाही असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अजित नाईकनवरे यांनी दि.02.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(1),115,352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-आकाश शिवाजी कामठे,अमोल अनिल कामठे, धारुर ता. जि. धाराशिव यांनी दि.01.05.2025 रोजी 17.00 ते 17.30 वा. सु. जि.प. शाळेचे समोर धारुर येथे फिर्यादी नामे-नितीन हणमंत जगताप, वय 31 वर्षे, रा. धारुर ता. जि. धाराशिव यांना नमुद मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप व कुह्राडीचा दांड्याने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नितीन जगताप यांनी दि.02.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(1),115(2),352, 351(2), 351 (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“शासकीय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रविण दिलीप जाधव, वय 31 वर्षे, व्य नोकरी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय भुम ता. भुम जि. धाराशिव हे दि.01.05.2025 रोजी 00.05 ते 01.00 वा. सु. धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 315 कारवाया करुन 2,48,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.

भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रविण दिलीप जाधव, वय 31 वर्षे, व्यधाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 315 कारवाया करुन 2,48,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.

भुम धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 315 कारवाया करुन 2,48,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.

भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रविण दिलीप जाधव, वय 31 वर्षे, व्य नोकरी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय भुम ता. भुम जि. धाराशिव हे दि.01.05.2025 रोजी 00.05 ते 01.00 वा. सु. पथकासह साडेसांगवी शिवारातील आण्णा मासाळ यांचे घराजवळील बानगंगा नदी पात्रातुन अवैध वाळुची 20 ब्रास अंदाजे 1,20,000₹ किंमतीची चोरी करणारे वाहनावर कारवाई करत असताना जेसीबी चालक व टिप्पर चालकासह दहा इसत यांनी फिर्यादी व त्यांचे पथकावर दगडफेक करुन शासकीय कामात अडथळा केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रविण जाधव यांनी दि.02.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 132, 125, 303(2), 189(2), 191(2), 190अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रविण दिलीप जाधव, वय 31 वर्षे, व्य नोकरी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय भुम ता. भुम जि. धाराशिव हे दि.01.05.2025 रोजी 00.05 ते 01.00 वा. सु. पथकासह साडेसांगवी शिवारातील आण्णा मासाळ यांचे घराजवळील बानगंगा नदी पात्रातुन अवैध वाळुची 20 ब्रास अंदाजे 1,20,000₹ किंमतीची चोरी करणारे वाहनावर कारवाई करत असताना जेसीबी चालक व टिप्पर चालकासह दहा इसत यांनी फिर्यादी व त्यांचे पथकावर दगडफेक करुन शासकीय कामात अडथळा केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रविण जाधव यांनी दि.02.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 132, 125, 303(2), 189(2), 191(2), 190अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस नोकरी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय भुम ता. भुम जि. धाराशिव हे दि.01.05.2025 रोजी 00.05 ते 01.00 वा. सु. पथकासह साडेसांगवी शिवारातील आण्णा मासाळ यांचे घराजवळील बानगंगा नदी पात्रातुन अवैध वाळुची 20 ब्रास अंदाजे 1,20,000₹ किंमतीची चोरी करणारे वाहनावर कारवाई करत असताना जेसीबी चालक व टिप्पर चालकासह दहा इसत यांनी फिर्यादी व त्यांचे पथकावर दगडफेक करुन शासकीय कामात अडथळा केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रविण जाधव यांनी दि.02.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 132, 125, 303(2), 189(2), 191(2), 190अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस साडेसांगवी शिवारातील आण्णा मासाळ यांचे घराजवळील बानगंगा नदी पात्रातुन अवैध वाळुची 20 ब्रास अंदाजे 1,20,000₹ किंमतीची चोरी करणारे वाहनावर कारवाई करत असताना जेसीबी चालक व टिप्पर चालकासह दहा इसत यांनी फिर्यादी व त्यांचे पथकावर दगडफेक करुन शासकीय कामात अडथळा केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रविण जाधव यांनी दि.02.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 132, 125, 303(2), 189(2), 191(2), 190अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन