June 19, 2025

विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

  • कळंब ( विशाल पवार ) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कूलने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकूण 31 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरत पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केले आहे.
    पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत 200 च्या पुढे सहा विद्यार्थी संतोषी जनार्दन भामरे 252, संस्कृती दीपक सूर्यवंशी 232,शौर्य धनाजी सोमासे 222,आर्या अशोक टिप्परसे 210,शिवगण सिद्धी विठ्ठल 208 वटाणे आदित्य अशोक 200 तर काठिण्य पातळी अतिशय जास्त असलेली आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 5 विद्यार्थी 200 च्या पुढे उदय हरीश काळे 280,श्रेयश सुरेश गिलबिले 260,मृणाल संतोष पवळ 226,पार्थ प्रमोद तांबारे 220,गार्गी राजेश जाधव 212 तर शिष्यवृत्ती परीक्षा 2025 यशस्वी विद्यार्थी 5 वी संतोषी जनार्दन भामरे 252, संस्कृती दीपक सूर्यवंशी 232,शौर्य धनाजी सोमासे 222,आर्या अशोक टिप्परसे 210,शिवगण सिद्धी विठ्ठल 208,वटाणे आदित्य अशोक 200,जिंदमवार खुशी निशांत190,शिंदे शिवप्रसाद गणेश 190,सावंत समर्थ संजय 188,जाधव स्वरूप श्रीकिशन 184,चंदनशिव अर्णव अमोल 180,शिंदे समर्थ सुनील. 170,चौधरी विश्वजीत अण्णासाहेब 168,रितापुरे श्रेया बालाजी 160,अडसूळ श्रेया बालाजी 156,व्हडे गौरी अंकुश 154,दिवटे गौरी संतोश 148,देवकर प्रणव शाम 146 तर शिष्यवृत्ती परीक्षा 2025 यशस्वी विद्यार्थी 8 वी उदय हरीश काळे 280,श्रेयश सुरेश गिलबिले 260,मृणाल संतोष पवळ 226, पार्थ प्रमोद तांबारे 220,गार्गी राजेश जाधव 212,वरद मदन तांबारे. 180,श्रावणी राहुल अडसूळ 176,रिया महेश आडणे 168,पियुष सुरेश ठोंबरे 162,पुष्कर हनुमंत चौधरी 154, सार्थक शहाजी राऊत 150,साक्षी किरण लोमटे 148,वैष्णवी अरविंद देवकर 138.
    या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, मुख्याध्यापक व्यंकट कुंभार,व विद्याभवन हायस्कूल मधील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!