June 22, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

  • कळंब- स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दि.१० मार्च २०२५ रोजी माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी माजी नगरसेवक सुनील गायकवाड,आर.पीआय तालुका अध्यक्ष शिवाजी शिरसाठ,राजाभाऊ गायकवाड, सुमित रणदिवे,प्रमोद ताटे,निलेश गवळी,भाऊसाहेब कुचेकर,रमेश भोसले हे उपस्थित होते.
error: Content is protected !!