- धाराशिव (जिमाका)- ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण सकाळी ९ .१५ वाजता धाराशिव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदान क्र.१ येथे करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबसे यांनी केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य