- धाराशिव (जिमाका)- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे २५ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.२५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मोटारीने सुरुची निवासस्थान सातारा येथून श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान तुळजापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता तुळजापूर येथे आगमन व श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतील.दुपारी १२.३० वाजता तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथून लातूरकडे प्रयाण करतील.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला