- कळंब – येथील ज्येष्ठ नागरिक निर्मला साहेबराव वाडे ( 80 ) यांचे वृद्ध काळाने कसबा गल्ली कळंब येथील निवासस्थानी दिनांक 24 डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती साहेबराव वाडे ( नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी ) चार मुले,सुना, नातवंडे आसा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर मांजरा काठ स्मशानभूमी कळंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड