कळंब – कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील दै.सकाळ चे पत्रकार राजे सावंत यांना नुकताच अत्यंत मानाचा समजला जाणारा,कळंब तालुका पत्रकार संघाचा,दैनिक सकाळ चे पत्रकार कै.गणेश घोगरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्याबद्दल पोलिस पाटील महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ वाघमारे पोलीस पाटील देवधानोरा, खामसवाडीचेचे पोलिस पाटील, विक्रम सुतार,आढाळ्याचे, पोलिस पाटील,प्रदीप वायसे,हळदगावचे पोलिस पाटील,महेश पांचाळ यांनी सत्कार केला. यावेळी पत्रकार अशोक कुलकर्णी,सागर कांबळे,युवराज पंडित,शहाजी गवळी,वासुदेव वेदपाठक आदी उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी