August 9, 2025

अवकाळीने दिला कळंब शहरातील तुंबलेल्या गटारीचा इशारा

  • कळंब – शहरातील सर्व गटाऱ्या तुंबलेल्या असून समता नगर बुद्ध विहार प्रवेश दाराच्या कमानीतील रस्ता चक्क बंद झाला होता तर बस स्टँड समोरून नालीच्या पाण्यामुळे प्रवाशांना आत मध्ये जाताच आले नाही.
    दि.१३ एप्रिल २०२४ रोजी आवकळीच्या एका झटक्यानेच गटारीतील पाण्याचे रूपांतर रस्त्यावर तलावात झाले.

  • न.प.प्रशासनाने व कृषी उत्पन्न बाजार समितीने वेळीच लक्ष घालावे अन्यथा पावसाळयात सर्वसामान्यांच्या घरात पाणी घुसणार हे मात्र नक्कीच

  •      गणेश चित्र मंदिर रोड कृषी उत्पन्न बाजार समिती,कळंब
error: Content is protected !!