August 8, 2025

राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी

  • कन्हेरवाडी- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने कन्हेरवाडी येथे विद्याविकास हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीमती एस.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रसंत स्वछतेचे जनक गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक श्रीमती.एस.डी.पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
    यावेळी हायस्कूल मधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!