August 9, 2025

कळंब शहर कडकडीत बंद

  • कळंब – सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कळंब शहरात बंद पाळण्यात आला असून, शहरातील बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद करण्यात आली होती तर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीवर देखील या बंदचा परिणाम पडला आहे.
    या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
error: Content is protected !!