August 9, 2025

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

  • कळंब – दि २०/१२/२०२३ रोजी ” रोटरी क्लब कळंब ” यांच्या माध्यमातून ” धनंजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ” छत्रपती संभाजीनगर तर्फे संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी T.P.M. ( Total Produetive Management, Soft Skill and Personality Development विषयी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य पवार के.जे.हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून धनंजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे कॉर्पोरेट हेड रतन साळुंखे व एच आर दत्ता तेली उपस्थित होते. तसेच इतर मान्यवरांमध्ये रवी नारकर अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी संजय घुले,चेअरमन. धाराशिव व रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट, श्री डॉक्टर गिरीश कुलकर्णी माजी अध्यक्ष ,रोटरी क्लब ऑफ कळंब, श्री.धर्मेंद्र शहा, माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ कळंब यांची उपस्थिती सदर कार्यक्रमास लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे डोंगे एस. पी. गटनिदेशक जगदाळे आर.ए. मुख्य लिपिक ,अतुल वाघमारे, शि. नि.माळकर, ए.आर. शि. निबेलेकर, एस.पी शि.नि. तसेच संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले व या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!