August 9, 2025

विद्याभवन हायस्कुलात राऊत व गाडेकर यांचा सत्कार संपन्न

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कुलातील उपक्रमशिल शिक्षिका श्रीमती राऊत ए.डी यांना संविधाना दिनानिमित्त दिल्ली येथे पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
    त्यानिमित्ताने शाळेत त्यांचा व उपक्रमशील शिक्षिका बालिका गाडेकर यांचा वाढदिवसानिमित्ताने यथोचित सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी मुख्याध्यापक विलास पवार,उपमुख्याध्यापिक एस.डी. खोसे पाटील,पर्यवेक्षक खामकर व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!