कळंब – तालुक्यातील कन्हेरवाडी येथील कै.सत्यभामा निवृत्ती जगताप यांचे रविवारी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्या श्री.शिवछत्रपती वाचनालय संस्थापक अध्यक्ष निवृत्ती जगताप यांच्या पत्नी होत्या.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सुन, नातवंडे असा परिवार आहे त्या दै.धाराशिव नामाचे कळंब तालुका प्रतीनीधी रामराजे जगताप व धनंजय जगताप यांच्या चुलती होत्या. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.गावातील व तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिक व पाहुणे मंडळी उपस्थित होते यांच्या निधनाने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात