August 8, 2025

मंगरूळ येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती कमिटीची स्थापना

  • कळंब – कळंब तालुक्यातील मंगरुळ येथे प्रती वर्षा प्रमाणे साहित्य रत्न,लोकशाहीर, डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्या करीत जयंती महोत्सव समीतीची स्थापना करण्यात आली आहे.या जयंती समीतीच्या अध्यक्ष पदी महादेव पांडुरंग कांबळे तर
    नानासाहेब येडबा कांबळे उपाध्यक्ष,अनिल कुडलींक सहाने सचिव, निवृती किसन कांबळे खजिनदार,मच्छिंद्र राजाराम तोरड सह खजिनदार,बाळासाहेब ग्यानबा कांबळे संघटक,शाहु पंढरी कांबळे व्यवस्थापक,कालिदास हरिबा कांबळे सह व्यवस्थापक, तर सदस्य पदी नवनाथ तात्याबा कांबळे,अच्युत कोडींबा कांबळे,माणिक सावळा कांबळे, तुकाराम बाजीराव जाधव,मधुकर पांडुरंग कांबळे,भारत रामा राजहंस यांची निवड करण्यात आली आहे. या जयंती उत्सवा निमित्त निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,भाषण स्पर्धा अशा विविध स्पर्धेचेआयोजन करण्यात येणार असल्याचे या वेळी आयोजकांनी सांगितले आहे. सदरील निवडीबाबत सर्वांचे अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!