August 8, 2025

सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी महेंद्रजी लोखंडे यांची नियुक्ती

  • वसई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेने वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष राजारामजी मुळीक यांच्या शिफारशीने वसई विरार शहर जिल्हा सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी महेंद्रजी लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली.
    प्रदेश कार्यालय येथे सामाजिक न्याय विभाग प्रांताध्यक्ष सुनीलजी मगरे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जॉन शंकबार उपस्थित होते.
    या निवडी बद्दल परिसरातून महेंद्र लोखंडे यांचे स्वागत करण्यात येत आहे.
error: Content is protected !!