August 9, 2025

काकासाहेब मुंडे यांची निवड

  • कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे यांची धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर गोंदकर यांनी केले तर सूत्रसंचालन परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन तानाजी गोरे यांनी मानले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!