धाराशिव (माध्यम कक्ष) –महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ कार्यक्रम घोषीत केला आहे.त्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व चारही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.मतदानाच्या दिवशी उमेदवार,उमेदवारांचे प्रतिनिधी,मतदान प्रतिनिधी व मतदार यांना मोबाईल (भ्रमणध्वनी ) घेवून मतदान केंद्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.तरी मोबाईल घेवून मतदान केंद्रात प्रवेश करण्यात येवू नये.असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी केले आहे .
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी