- धाराशिव (जिमाका) – क्रीडा व युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे हे 28 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता सोलापुर येथून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण करतील.सकाळी 9:45 वाजता शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता श्री. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन तुळजापूर येथून मोटारीने सोयीनुसार लातूरकडे प्रयाण करतील.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी