August 10, 2025

तेली समाजाच्या वतीने इंजि.प्रशांत किरवे यांचा सत्कार

  • कळंब – प्रशांत किरवे पेट्रोल केमिकल इंजिनियर ठाणे यांना टि. जे .पार्क एशिया फेलोशिप अवार्ड २०२३ मिळाल्याबद्दल मराठवाडा तेली समाज मंडळ शाखा कळंबच्या वतीने शाल, श्रीफळ,देऊन सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी सर्व समाज बांधव तसेच अध्यक्ष अर्जून चिंचकर,अशोक चिंचकर,गणेश शेवते,संजय चिंचकर,श्रीराम चिंचकर,दत्ता शेवडे,परशुराम देशमाने,बसलींग शेवते,संतोष शेवते,विशाल फल्ले,राहुल किरवे,रोहित किरवे,विकास किरवे,सोमनाथ खुर्द,अतुल गायकवाड आदीची उपस्थिती होती.
error: Content is protected !!