August 9, 2025

डी.के.कुलकर्णी यांचे दुःखद निधन

  • कळंब – आदर्श शिक्षक,विद्या भवन हायस्कूल कळंबचे माजी मुख्याध्यापक,मुख्याध्यापक संघाचे सर्वेसर्वा,समाजसेवक, उत्कृष्ट वक्ते,संवेदनशील नागरिक,कर्तुत्ववान असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल डी.के.कुलकर्णी (वय-७४ )
    यांचे दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
    त्यांचा अंत्यविधी हा दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता कळंब येथील स्मशानभूमीत होणार आहे.
error: Content is protected !!