August 9, 2025

सौ.उषा निपणीकर यांचे निधन

कळंब – सौ.उषा पांडुरंग निपाणीकर,सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल बार्शी येथे (सेवानिवृत्त शिक्षिका) यांचे आज सकाळी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांचे वय ८२ वर्ष होते,विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या.त्यांच्या पश्चात पती पांडुरंग निपाणीकर, २ मुली,१ मुलगा ,सुना,नातवंडे असा परिवार आहे,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय सदस्य पांडुरंग निपाणीकर यांच्या त्या पत्नी होत.
अंत्यसंस्कार दुपारी ०५.३० वाजता वैकुंठभूमी,ताडसौदणे रोड,बार्शी येथे होणार आहे.

error: Content is protected !!