कळंब – छत्रपती राजश्री शाहू अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड बीड या बँकेने स्थापनेपासून आजपर्यंत बँकेच्या सभासदांना दरवर्षी लाभांश वाटप करत आलेली आहे.बँकेस भारतीय रिझर्व बँकेने तसेच ऑडिट मध्ये एक रेट दिला असून बँकेस ३१ मार्च २०२४ आहे. नेट नफा रुपये २३ कोटी ३५ लाख रुपये झाला आहे बँकेकडे आज रोजी चौदाशे कोटीचे ठेवी ८०० कोटी कर्ज वाटप केले असून यावर्षी ज्या सभासदाची बँकेत खाते नाही त्यांनी त्यांचा लाभांश आपल्या बँकेत खाते उघडून लाभांश याचा लाभ घ्यावा तसेच ज्या सभासदांची केवायसी पूर्ण केली नाही, त्यांनी जवळचे शाखेत जाऊन आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी अशी विनंती बँकेचे अध्यक्ष इंजि. अजय अर्जुनराव पाटील यांनी केली आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले