August 9, 2025

इंजि.प्रकाश धस यांचा सत्कार

  • कळंब – अभियंता दिना निमित्त दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी इंजि.प्रकाश धस उपअभियंता (तुर्भे नवी मुंबई) यांचा सत्कार करण्यात करण्यात आला. यावेळी कळंब तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, सुवर्ण नागरी पतसंस्थेचे चेअरमन हनुमंत शेळके, सुनील बारकुल शामराव लांडगे,संजय जाधवर, दीपक कदम व इत्यादी मान्यवर यांच्या हस्ते धस यांचा सत्कार करण्यात आला आहे.
error: Content is protected !!