August 9, 2025

कळंब औद्योगिक वसाहतच्या नवीन ऑफिसचे उद्घाटन

  • कळंब – कळंब सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादित यांचे नवीन ऑफिस डिकसळ येथील स्वतःच्या जागेवर उद्घाटन ए. आर सय्यद यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिक बंडोपनजी दशरथ यांच्या हस्ते संपन्न झाले.
    या उद्घाटन सोहळ्यास कळंब औद्योगिक वसाहतचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण,सचिव भास्कर खोसे तसेच सदस्य गौतम लोढा, करसन पटेल,प्रवीण भडंगे, सिराज शेख,धर्मेंद्र शाह,डॉ. कुंकूलोल,दिनेश कुंकूलोल, दिलीप जोशी,दिलीप लोढा, श्याम वाघमारे,सुरेंद्र बलदोटा, जाजू, महावीरचंद रुणवाल, प्रवीण बलदोटा व इतर मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!