August 9, 2025

आरक्षणाच्या वर्गीकरणास लोजपाचा विरोध

  • कळंब – अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी यांना लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
    याप्रसंगी लो.ज.पा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,आर.पी.आय खरात गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,महावीर गायकवाड,नागेश धीरे,भारत कदम आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!