August 9, 2025

भारतीय जनता पार्टीच्या कळंब तालुका कामगार आघाडी पदी धनंजय अडसूळ यांची नियुक्ती

  • कळंब – कळंब येथे भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्य बैठक घेण्यात आली.
    या बैठकीमध्ये मार्केट यार्ड येथे राहत असलेले हमाल मापारी संघटनाचे अध्यक्ष धनंजय शिवाजीराव अडसूळ यांची धाराशिव जिल्ह्याचे नेते आमदार राणा जगजीतसिंह पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अजित पिंगळे यांच्या हस्ते व आदेशावरून कळंब तालुका अध्यक्ष कामगार आघाडी पदी धनंजय शिवाजीराव आडसुळ यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सरपंच मंगेश चव्हाण बोर्डा,संदीप बावीकर,अरुण चौधरी पाथर्डी,विकास कदम, अशोक क्षीरसागर,विश्वास ताटे आधी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!