August 9, 2025

गोविंदपूर येथे डॉ.आण्णा भाऊ साठे जयंती मोठया उत्साहात साजरी

  • गोविंदपूर (अविनाश सावंत ) –
    कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील साठे चौकामध्ये डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
    यावेळी सरपंच आशोक मस्के, युवा नेते राजेश मुंडे, यांच्या हास्ते ध्वाज्वा रोहन करण्यात आले.
    यावेळी दिपक पाटुळे ,राहुल कांबळे,दिपक मस्के,रणजित पाटुळे,विकास पाटुळे,अमोल माळी,राजेंद्र कसबे,आण्णा पाटुळे,बाळु पाटुळे,आप्पा केंगार, अमर होनमाने,सोमनाथ पाटुळे, गणेश मस्के,सोमनाथ मुंडे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!