August 9, 2025

कळंबच्या एस टी महामंडळात डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

  • कळंब – लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ वी जयंतीनिमित्त प्रतिमेस व्यवस्थापक संतोष कोष्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी अनंत कवडे,प्रभाकर झांबरे,नामदेव जगताप,विलास जाधव,वाहतूक नियंत्रक वंदना पालके,प्रियांका कांबळे,संध्या राऊत,अनुराधा पवार,संध्या सोनटक्के आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!