- धाराशिव (जिमाका)- बकरी ईद (ईद-उल-अझहा) हा सण उत्सव 17 जून 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे.हा उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी जिल्हयातील सर्व प्रकारच्या देशी/विदेशी मद्य व ताडी विक्रीची परवाना असलेली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला