कळंब – नारी जातीत जन्म घेतला….पिवळ्या झेंड्याची शपथ मी अहिल्या होणार … व भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोरं… ह्या गाण्यांवर जल्लोष करीत कुशल प्रशासक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दि.३१ मे २०२४ रोजी सकल धनगर समाज व एकता नगरातील युवकांनी डी.जे च्या तालावर नृत्य करीत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी संभाजी हारकार, यशवंत हारकर,रोशन वाघमोडे, सचिन हरकार,गणेश हारकर, नितीन हारकार,नेताजी हारकर, उत्तम हारकर,बाळाजी शिंदे, मनोहर हारकर,अशोक उपाडे, संभाजी हारकार,यशवंत हारकर, सचिन हारकार, गणेश हारकर, नितीन हरकार,नेताजी हारकर, उत्तम हारकर,बाळाजी शिंदे, मनोहर हारकर,अशोक उपाडे वशहरातील एकता नगर येथील करण गायके,ओमकार किरवे,सौरभ जगताप,धीरज इंगळे,गणेश कुंभार आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड