August 9, 2025

दिव्यांग मतदाराने व्यक्त केले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार

  • येरमाळा (परमेश्वर खडबडे ) – सध्या देशात लोकसभा निवडणुक सुरळीतपणे पार पडत आहे.महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात दि.७ मे २०२४ रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.
    येरमाळा येथील दिव्यांग मतदार तुकाराम अंगत जाधव यांचे मतदान हे देवधानोरा यश गावात होते. मतदानासाठी पोस्टल मतदान कर्मचारी हे त्यांच्या येरमाळा येथील घरी येऊन दिव्यांग व वय वृद्ध व्यक्तीसाठी खूप मोलाचे सहकार्य करीत मतदानाचा लाभ मिळवून दिला.
    या प्रकाराबद्दल सर्व दिव्यांग व वृद्धाकडून निडणूक अधिकारी जिल्हाधिकारी ओम्बासे यांचे खूप खूप अभिनंदन करीत आहेत.
error: Content is protected !!