August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

“मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”

धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.06 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 18 कारवाया करुन 5,700 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.

“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”

मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवार दि.06.05.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 13 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला 187 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 169 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 8,21,755 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 13 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1)लोहारा पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले आरोपी नामे- 1)बाबासाहेब उग्रासेन गायकवाड, रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 13.15 वा. सु. सास्तुर गावामध्ये बाजार कट्टा येथे अंदाजे 1,040 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे- 2)शिवशंकर सिद्राम व्हर्टे, वय 50 वर्षे रा.आष्टा कासार ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 15.30 वा. सु. जेवळी येथील चरनकमल हॉटेल समोर अंदाजे 20,810 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.

2)उमरगा पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले आरोपी नामे- 1)आत्माराम पांडुरंग मुळजे, वय 40 वर्षे, रा. एकोंडी रोड मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 12.10 वा. सु. रोडवरील मुन्शी प्लॉट येथील आउत लाईनच्या जवळील लक्ष्मी मंदीरच्या बाजूला अंदाजे 20,285 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे- 2)लालयया मारुती तेलंग, वय 31 वर्षे, रा. डिग्गी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 17.00 वा. सु. डिग्गी ते हिप्परगा रोडवरील कर्नाटक बोर्डरजवळील पुलावर अंदाजे 1,00,000 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 65 सिलबंद बाटल्या व 120 लि. गावठी दारु सह होंन्डा सिटी कंपनीची कार क्रमांक एमएच 01 व्ही.ए. 3075 मध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.

3)कळंब पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले आरोपी नामे- 1)समाधान रमेश हौसरमल, वय 32 वर्षे, रा. भिमनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 19.15 वा. सु. कळंब येथील अनिल भोजनालयाच्या बाजूला अंदाजे 770 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे- 2)गोरख राजेंद्र शिंदे, वय 37 वर्षे, रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 17.40 वा. सु. प्राथमिक आरेग्य केंद्र ईटकुर समोरील असलेल्या पत्रयाचे शेड समोर अंदाजे 840 ₹ किंमतीची 12 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.

4)भुम पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला आरोपी नामे- 1)समाधान नरहरी येडे, वय 28 वर्षे, रा. पाथ्रुड ता. भुम जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 17.00 वा. सु. पाथ्रुड ते ईट कडे जाणारे रोडव्र दुधोडी पाटी येथे अंदाजे 6,56,270 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या सह मारुती स्वीफट डिझायर कार क्र एमएच 42 के 4739 अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

5)स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला आरोपी नामे- 1)कृष्णाथ साहेबराव सोनवणे, वय 47 वर्षे, रा. उमाचीवाडी ता. भुम जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 18.00 वा. सु. उमाचीवाडी फाटा येथे पत्रयाचे शेड मध्ये अंदाजे 2,795 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

6)मुरुम पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले आरोपी नामे- 1)धनराज शाहुराज सोनवणे, वय 32 वर्षे, रा. नागुर ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 18.00 वा. सु. मुरुम मोड ते कोराळ जाणारेरोडवरील आर्यन ढाबा जवळ अंदाजे 6,150 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 23 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.आरोपी नामे-2)बाळासाहेब माणिक गुळवे, वय 42 वर्षे, रा. किसान चौक रा. मुरुम जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 17.00 वा. सु. मुरुम अक्कलकोट जाणारे रोडवरील डेक्कन ढाबा जवळ अंदाजे 2,350 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.

7)धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला आरोपी नामे- 1)राजेंद्र समशेर काळे, वय 54 वर्षे, रा. भोसले हायस्कुल समोर तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 20.00 वा. सु. पत्र्याचे शेडच्या पाठीमागे भोसे हायस्कुल समोर तांबरी विभाग धाराशिव येथे अंदाजे 8,145 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या व 42 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

8)अंबी पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला आरोपी नामे- 1)दादा काळु सरवदे, वय 27 वर्षे, रा. मलकापुर ता. परंडा जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 15.30 वा. सु. रत्नापुर शिवारामध्ये जय हनुमान हॉटेलच्या पाठीमागे पत्रयाच्या आडोशाला अंदाजे 980 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये अंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

9)येरमाळा पो.ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला आरोपी नामे- 1)संतोष शिवशंकर पवार, वय 33 वर्षे, रा. राम मंदीर चौक जाधवराव चाळ वाघोली पुणे ह.मु. वडरगल्ली येरमाळा जि. धाराशिव हे दि.06.05.2024 रोजी 18.25 वा. सु. बसस्थानक येरमाळा समोरील फरीद चिकन सेंन्टरच्या पाठीमागेअंदाजे 1,320 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या व 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

“ मारहाण.”

बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे-महादेव दगडु दरेकर, 2) संगिता महादेव, 3) अक्षय महादेव दरेकर, सर्व रा. राजे बोरगाव ता. जि. धाराशिव यांनी दि. 06.05.2024 रोजी 10.00 वा. सु. गावातील मुख्य चौकात वदुपारी शेत गट नं 71,72 मध्ये फिर्यादी नामे- सचिन प्रकाश गुंडाळे, वय 34 वर्षे, रा. गणेश नगर धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वाटेच्या कारणावरुन शिावीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा चुलत भाउ सुजित गुंडाळे हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सचिन गुंडाळे यांनी दि.06.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)सचिन प्रकाश गुंडाळे, वय 34 वर्षे,2) सुजीत राजेंद्र गुंडाळे वय 28 वर्षे, दोघे रा. धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 06.05.2024 रोजी सकाळी 10.30 वा. सु. दगडु नांदे यांचे टपरीसमोर बोरगाव राजे येथे फिर्यादी नामे- महादेव दगडु दरेकर, वय 55 वर्षे, रा. बोरगाव राजे ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वाटेच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव दरेकर यांनी दि.06.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

“ रस्ता अपघात.”

वाशी पोलीस ठाणे : जखमी नामे-अजय जदाळे व सोबत सुन वैष्णवी जमदाडे रा. खासापुरी ता. परंडा जि. धाराशिव हे दोघे दि. 03.05.2024 रोजी 17.45 वा. सु. पारगाव शिवारात एनएच 52 रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.झेङ 0199 ही वरुन जात होते. दरम्यान जीप क्र एमएच 23 ए.एस. 3148 चा चालकाने त्याचे ताब्यातील जीप ही हायगई व निष्काळजीपणे चालवून जखमीचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अजय जदाळे व वैष्णवी अमदाडे यांना गंभीर जखमी झाले. नमुद जीप चालक हा अपघात करुन जखमीस उपचार कारी न नेता अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव भगवान जदाळे, वय 48 वर्षे, रा.खासापुरी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.06.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 279, 337, 338, भा.दं.वि.सं. सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

error: Content is protected !!