Skip to content
- कळंब (जयनारायण दरक ) –
येरमाळा आरोपी नामे-1)जितेंद्र दत्तु पवार, वय 35 वर्षे, रा. वडगाव ज, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.29.04.2024 रोजी 17.30 वा. सु. वडगाव ज. येथे मयत नामे- दत्तु शाहु पवार, वय 60 वर्षे, रा. वडगाव ज. ता. कळंब जि. धाराशिव यांना शेती चे वादाचे कारणावरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन चाकुने छातीच्या डावे बाजूस मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. व मयताची पत्नी तारामती दत्तु पवार ही भांडण सोडवण्यास आली असता त्यासही नमुद आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोटात चाकूने वार करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे- आकाश दत्तु पवार, वय 28 वर्षे, रा. वडगाव ज. ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.30.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 302, 307, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन